08048030861
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.
क्षितीज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन व NOVA IVF यांच्या संयुक्तविद्यमाने CME प्रोग्राम आयोजीत करण्यात आला आहे. सदर CME प्रोग्राम मध्ये डॉ. भारती ढोरे पाटील मॅडम ( CONSULTANT INFERTILITY EXPERT) यांचे मार्गदर्शन होणार आहे. विषय:- Ovulatory disorder and Subchronic Hematoma Recent update. दिनांक:- 08/09/2023 (शुक्रवार) स्थळ:- Season's 24 Banquets landmark 24 Wagholi. वेळ:- 8.30pm तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की आपण वेळेत कार्यक्रमासाठी उपस्थीत राहावे. डॉ.श्रीकांत भुजबळ (अध्यक्ष) क्षितीज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डॉ.अनिल गावडे ( सचिव) क्षितीज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन डॉ.राकेश कंद ( खजिनदार) क्षितीज डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन